Manasvi Choudhary
फोन हा आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्या भाग बनला आहे.
एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी फार पूर्वीपासून आपण फोनचा वापर करत आहोत.
मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? फोन केल्यानंतर आपण हॅलो का बोलतो.
फोन केल्यानंतर हॅलो बोलण्यामागे देखील इतिहास दडलाय.
टेलिफोनचा शोध सर्वप्रथम अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला आहे.
यावेळी ग्रहम बेल यांनी त्यांच्या प्रेयसीला फोन लावला होता तेव्हा त्यांनी मारगेटला हॅलो असे म्हटलं होते.
ग्रहम बेल यांच्या प्रेयसीचे नाव मारगेट हॅलो असे होतं.
तेव्हापासून फोन उचलल्यानंतर हॅलो बोलण्याची सुरूवात झाली.