Manasvi Choudhary
पेर खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.
पेरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पचनासाठी चांगले असते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
पेरमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
पेरमध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.
पेरमध्ये असलेले पोषक घटक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण होते
पेरमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरीर हायड्रेट राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.