Saam Tv
तुमचे केस सतत पांढरे पडतात म्हणून तुम्ही केसांना विविध रंगानी डाय करतात.
पण या सवयीने तुमच्या केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
तुम्ही केसांना जे रंग लावता त्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतात.
डाय केल्याच्या काही दिवसांनी डोक्यामध्ये जळजळ होते आणि खाज सुटायला लागते.
तुम्ही जर वारंवार केस डाय करत असाल तर तुमच्या केसांचा मऊपणा निघून जातो.
केस स्वच्छ करताना तुमच्या डोळ्यांमध्ये रंग गेला की जळजळ होते.
डाय वापरताना त्यामध्ये केमिकल नसेल याची काळजी घ्या.