Saam Tv
प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून एकदा तरी भेंडी खाल्ली जाते.
भेंडी खाल्याने पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
भेंडीमुळे तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते.
भेंडी सेवन केल्याने कॅलरीज कमी होतात आणि वजन नियंत्रणात राहतं.
भेंडीमध्ये अॅंटीऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे त्वचा चमकदार होते.
असे भेंडीचे अनेक फायदे आहेत. पण भेंडीला इंग्रजीत काय म्हणतात हे जाणून घेऊ.
तर भेंडीला इंग्रजीत लेडी फिंगर (Lady Finger) किंवा ओकरा(Okra)असं म्हणतात.