Manasvi Choudhary
इंग्रजी भाषेतील अनेक शब्द आपण त्याच नावाने ओळखतो.
मात्र अनेक इंग्रजी नावांची मराठी नावे वेगळी असतात.
आज तुम्हाला हॉल तिकीटला मराठीत काय म्हणतात हे सांगणार आहोत.
हॉल तिकीट हे कोणत्याही परिक्षेला बसण्यासाठी आवश्यक कागपदपत्रापैंकी एक आहे.
विद्यार्थांने हॉल तिकीट घेतल्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश ग्राह्य धरला जातो.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षाआधी सामान्यपणे हॉलतिकीट पत्रिका विद्यार्थांना दिली जाते.
हॉल तिकीटला मराठी भाषेत हॉल तिकीट असेच म्हणतात.