Manasvi Choudhary
राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकरणातील प्रमुख नेते आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक व अध्यक्ष राज ठाकरे आहेत.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे आहे.
राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ मध्ये झाला आहे.
राज ठाकरे यांचे पूर्ण नाव राज श्रीकांत ठाकरे आहे.
श्रीकांत ठाकरे हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे लहान भाऊ आहेत.
राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयातून पूर्ण केले.