Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावात अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
सई ताम्हणकरने अनेक चित्रपटामध्ये आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून कौतुकाची छाप मिळवली आहे.
आगामी काळात सई ताम्हणकर 'ग्राऊंड झिरो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर सई तिच्या पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.
सई ताम्हणकर एका चित्रपटामध्ये अभिनय करण्यासाठी २० ते २५ लाख मानधन घेते अशी माहिती आहे.
तसेच महिन्याला सई ५ ते १० लाख रूपये मानधन घेते अशी माहिती आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर जाहीरात, मॉडेलिंग देखील करते.