Manasvi Choudhary
उकडलेली अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
उकडलेली अंडी खाल्ल्याने शरीराला प्रोटीन्स मिळतात.
उकडलेल्या अंडीपासून तुम्ही नवीन रेसिपी करू शकता.
अंडा मसाला बनवण्यासाठी उकडलेली अंडी कापून घ्या.
एका प्लेटमध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धनापावडर, जीरा पावडर आणि आलं लसूण पेस्ट तेल हे साहित्य घ्या.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये सर्वप्रथम उकडलेली अंडी तळून घ्या नंतर अंड्याचे चार भाग करा.
पॅनमध्ये जीरा, हिरवी मिरची, हिंग, आलं- लसूण पेस्ट आणि कांदा टाका.
संपूर्ण मिश्रण व्यवस्थित परतून घ्या नंतर यात हळद पावडर, जीरा पावडर, चवीनुसार मीठ आणि दोन कापलेले टोमॅटो घाला आणि मिश्रण परतून घ्या.