Manasvi Choudhary
हनिमूनसाठी महाबळेश्वरची ओढ ही प्रत्येक जोडप्यांना असते.
महाबळेश्वरमध्ये पर्यटक खास भेट देतात.
तापोला लेक महाबळेश्वरमधील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते.
निसर्गाच्या सानिध्यात शांत वेळ घालवण्यासाठी वेण्णा तलाव प्रसिद्ध आहे.
पारसी पाॅईंटला कपल्स खास भेट देतात येथून दिसणारे रोमॅन्टिक दृश्य मनाला भूरळ घालते.
महाबळेश्वरातील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी फार्म.
हिरवाईने नटलेला लिंगमाला धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.