Manasvi Choudhary
पुण्यातील शनिवार वाडा ऐतिहासकालीन आहे.
पेशव्यांचा १३ मजली राजवाडा मुख्य आकर्षक आहे.
मराठा साम्राज्याचे पहिले बाजीराव यांनी सन १७३६ मध्ये शनिवार वाडा बांधला आहे.
शनिवार वाड्याला ५ दरवाजे आहे ज्यांची नावे गणेश दरवाजा, मस्तानी दरवाजा, कवठी दरवाजा आणि जांभूळ दरवाजा अशी आहेत.
१९५१ मध्ये माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात तृतीयेला म्हणजेच १० जानेवारी १७३० शनिवार वाड्याची पायाभरणी झाली तेव्हा शनिवार होता.
शनिवार वाड्याची वास्तूशांती झाली तेव्हा २२ जानेवारी १७३२ शनिवार होता म्हणून पुढे या वाड्याला शनिवार असे नाव पडलं.