Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला पौष्टिक विविध पदार्थ बनवले जातात.
इडली, मेदूवडा खायला सर्वानाच आवडते.
सध्या केरळ स्टाईल पुट्टू रेसिपी प्रसिद्ध आहे.
केरळ स्टाईल पुट्टू बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गाजर, कोथिंबीर, सिमला मिरची, मीठ साहित्य घ्या.
पुट्टा बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदळाचे पीठामध्ये थोडे पाणी घ्या.
मिश्रणात किसलेले गाजर, सिमला मिरची आणि कोथिंबीर घालून एकजीव करा.
मिश्रणात किसलेला नारळ भरा आणि नंतर तांदळाचे पिठ मिश्रण भरा
वरून झाकण लावून पुट्टपात्र बंद करा नंतर गॅसवर २० ते २५ मिनिटे वाफवून घ्या.
अशाप्रकारे गरमागरम पुट्टू सर्व्हसाठी तयार आहे.