Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव आहे.
चित्रपट , मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून सायलीने लोकप्रियता मिळवली आहे.
सायलीचा जन्म ३१ जानेवारी १९९३ मध्ये धुळे येथे झाला.
काहे दिया परदेस या मालिकेतून सायली घराघरांत पोहचली.
सायली संजीव पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर आहे.
सोशल मीडियावर सायलीची मोठी फॅन्सफॉलोविंग आहे.
याआधी सायलीने गोष्ट एका पैठणीची, हर हर महादेव , आटपाडी नाईट्स या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.