Manasvi Choudhary
महाकुंभमेळ्यात नागा पुरुषांसोबतच महिलांचेही दीक्षाविधी होत आहेत
मात्र महिलांसाठी नागा संन्यासी बनण्याची प्रक्रिया कशी असते हे जाणून घेऊया.
महिलेला ब्रह्मचर्य व्रत 10 ते 15 वर्षे पाळावं लागतं.
महिलेच्या कौटुंबिक आणि सांसारिक जीवनाची कसून तपासणी केली जाते.
गुरूला आपली क्षमता आणि ईश्वराप्रती समर्पण सिद्ध करावं लागतं.
गुरूचा या सर्व गोष्टींवर विश्वास असतो, तेव्हाच ते त्याला दीक्षा देण्यास तयार होतात.
स्त्री नागा साधूंना जिवंतपणीच स्वत:चं पिंडदान आणि मुंडन करावं लागते. दीक्षा घेतल्यानंतर स्त्री संन्यासीला सांसारिक वस्त्रांचा त्याग करते.