Manasvi Choudhary
अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रचंड चर्चेत आहे.
ममता कुलकर्णीने संन्यास घेतला आहे.
अभिनेत्री ते संन्यासी असा ममता कुलकर्णीचा प्रवास थक्क करणारा आहे.
१९९२ मध्ये तिरंगा या चित्रपटातून ममताने फिल्मी करिअरला सुरूवात केली.
वयाच्या ५३ व्या वर्षी ममता कुलकर्णी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात गेली आहे.
अंगावर भगवी वस्त्रं, खांद्यावर झोळी आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ असा लूक ममता कुलकर्णीने केला आहे.
कुंभमेळ्यात किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठींचे आशीर्वाद घेतले.
यानंतर किन्नर आखाड्यानं ममताला महामंडलेश्वर पदवी दिली आहे.