Siddhi Hande
झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका खूप लोकप्रिय होती.
मालिकेत अभिनेत्री रसिका सुनीलने काम केलं होतं.
रसिका आपल्या नावापुढे वडिलांचे नाव लावते.
रसिका सुनीलचे आडनाव तुम्हाला माहितीये का?
रसिकाने पूर्ण नाव रसिका सुनील धाबडगावकर असं आहे.
रसिकाचे आडनाव खूप मोठे असल्याने ती नावापुढे फक्त वडिलांचे नाव लावते.
रसिकाने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.