Saam Tv
महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिन' २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्म दिवस म्हणून साजरा करतात.
या दिवसाला काही लोक ' मराठी राजभाषा दिन' म्हणतात.
कुसुमाग्रज हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार आणि कादंबरीकार होते.
कुसुमाग्रजांचा जन्म ७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यात झाला.
कुसुमाग्रजांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले.
कुसुमाग्रज्यांचं खरं नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे.
१० मार्च, १९९९ (वय ८७) नाशिक येथे झाला.