Manasvi Choudhary
रोजच्या वापरातील अनेक शब्दांचा अर्थ आपल्याला माहित नसतो.
त्यापैकी एक म्हणजे इंटरनेट.
इंटरनेट या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे जाणून घेऊया.
सध्याच्या युगात इंटरनेटचा वापर सर्वजण करतात.
याच इंटरनेटचा फुलफॉर्म Interconnected Network असा आहे.
या दोन शब्दांची सुरूवातीच्या अक्षरांनी इंटरनेट असा शब्द बनला आहे.