Manasvi Choudhary
लग्नाचा आणि वयाचा मोठा संबंध आहे.
लग्न करताना योग्य वय असणे अत्यंत महत्वाचे आहे.
मुलींनी लग्न करताना किती वय असणे हे जाणून घ्या.
बदलत्या काळानुसार लग्नाचे वय निश्चित करणे मोठं आव्हानात्मक आहे.
यासाठी शास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून अभ्यास करूया.
भारतात शास्त्रानुसार लग्नासाठी विविध निकष आहेत
आधुनिक विज्ञान शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून वय निश्चित करणे आवश्यक आहे.