Manasvi Choudhary
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचे विचार नेहमी आपल्याला प्रेरित करतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती साजरी केली जाते. भव्य मिरवणूक, कार्यक्रमे, गड - किल्ल्यांची सजावट करून हा दिवस साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते ? या विषयी सांगणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असं आहे.
छत्रपती शिवाजी महारांजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते आणि त्यांचे आडनाव भोसले आहे.