Manasvi Choudhary
सोनाली कुलकर्णी मनोरंजनविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनालीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
सोनालीविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक असतात.
सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे १९८८ मध्ये झाला आहे.
सोनाली कुलकर्णीचं पूर्ण नाव काय आहे?
सोनाली मनोहर कुलकर्णी हे सोनालीचं पूर्ण नाव आहे.
सोनालीचे वडील हे सैन्यदलातील डॉक्टर होते.
सोनालीने ' बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं.