Manasvi Choudhary
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण ट्रेनने प्रवास करतात.
मात्र याच ट्रेनचा तुम्हाला फुलफॉर्म माहितीये का?
नियमितपणे प्रवास करणाऱ्या ट्रेनचा फुलफॉर्म अनेकांना माहिती नाही.
ट्रेनला भारतीय भाषेत लोहपथगामिनी असे म्हणतात.
इंग्रजी शब्द ट्रेन असा आहे. Tourist Association Inc याला शॉर्टमध्ये ट्रेन म्हणतात.
फ्रान्स शब्द Trahiner या मूळ शब्दापासून ट्रेन शब्द तयार झाला आहे. ज्याचा अर्थ ओढणे असा होतो.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.