Manasvi Choudhary
पोटात गॅस होणे ही एक सामान्य समस्या आहे.
सतत पोटात गॅस झाल्याने पचनसंस्था कमकुवत होते यामुळे पोटाला त्रास होतो.
काही घरगुती उपायांनी तुम्ही पोटातील गॅसची समस्या दूर होईल.
पाण्यात काळे मीठ टाकून ते प्यायल्याने गॅसची समस्या कमी होते.
लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करून प्यायल्याने पोटातील गॅस कमी होतो.
कोमट पाण्यात चिमूटभर काळे मीठ, चिमूटभर हिंग आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. ते चांगले मिसळा आणि हळूहळू प्या.
काळे मीठ पोटातील गॅस बाहेर काठतो यामुळे पचनक्रिया देखील सुधारते.
हिंग हे देखील गुणकारी आहे यामुळे पोटातील आम्लता कमी होते आणि गॅस बाहेर निघतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.