Manasvi Choudhary
अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं आहे.
मराठी कलाविश्वात प्रिया मराठेच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनेक मराठी मालिकांमध्ये प्रियाने अभिनय सादर केला आहे.
'तू तिथे मी' ही प्रिया मराठेची पहिली मालिका होती.
या मालिकेत प्रियाने खलनायिकेची भूमिका साकारली होती.
प्रियाच्या या भूमिकेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
मराठीसह हिंदी मालिकांमध्ये प्रियाने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे.