Manasvi Choudhary
ID हे सर्वजण वापरत असतात. ओळखपत्र म्हणून आयडीचा वापर दैंनदिन जीवनात केला जातो.
वैयक्तिक किंवा व्यवसायिक कामानिमित्त ID बनवला जातो.
पण याच ID चा फुल फॉर्म अनेकांना माहित नाही.
आयडी म्हणजे Identify document असा त्याचा अर्थ आहे.
ID या शब्दाला मराठीमध्ये ओळख पत्र असे म्हणतात.
व्यक्तीच्या ओळखीचा यामध्ये संपूर्ण तपशील दिला जातो.
ओळख पत्रधाकराचा फोटो असलेल्या ID ला फोटो ID असे म्हणतात.