Google: गुगलचा फुलफॉर्म माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गुगल Google

बहुतेक लोक कोणत्याही विषयाची माहिती मिळविण्यासाठी गुगलचा वापर करतात. परंतु अनेकांना गुगलचा फुलफॉर्म माहीत नाही.

Google | Ai Generator

ज्ञानाचे भंडार

गुगल हे ज्ञानाचे भंडार आहे. गुगलवर अनेक विषयांशी संबंधित माहिती मिळू शकते.

Google | freepik

गुगलचा शोध कोणी लावला?

गुगलचा शोध लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी लावला.

Google | yandex

गुगलचा शोध कधी लागला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगलने १९९८ मध्ये एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून सुरुवात केली.

Google | yandex

स्पेलिंग

असे म्हटले जाते की गुगलचे नाव गूगोल असायला हवे होते परंतु स्पेलिंगच्या चुकीमुळे त्याचे नाव गुगल ठेवण्यात आले.

Google | yandex

गुगलचा फुलफॉर्म

आपण अनेक गोष्टींसाठी गुगलचा वापर करतो. परंतु अनेकांना गुगलचा फुलफॉर्म माहीत नाही.

Google | yandex

गुगलचा फुलफॉर्म काय आहे?

गुगलचा फुलफॉर्म ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ आहे.

Google | yandex

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणारे खेळाडू कोण, रोहित-विराट कितव्या स्थानी?

ipl | google
येथे क्लिक करा