IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणारे खेळाडू कोण, रोहित-विराट कितव्या स्थानी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयपीएल २०२५

आयपीएल २०२५च्या स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे.

IPL | yandex

मॅन ऑफ द मॅच

आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकणारे खेळाडू कोण आहेत, जाणून घ्या.

IPL | google

एबी डिविलियर्स

आयपीएलमध्ये एबी डिविलियर्सने सर्वाधिक २५ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला आहे.

Ipl | google

क्रिस गेल

युनिवर्सल बॉस क्रिस गेलने २२ वेळा मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड जिंकला आहे.

Ipl | google

रोहित शर्मा

हिटमॅन रोहित शर्माने १९ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला आहे.

Ipl | google

विराट कोहली

आयपीएलध्ये किंग कोहलीच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्यातच कोहलीने मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड १८ वेळा जिंकला आहे.

Ipl | google

डेविड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नरने आयपीएलमध्ये १८ वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला आहे.

Ipl | google

NEXT: आयपीएल स्पर्धेतील मराठमोळे कर्णधार

captain | google
येथे क्लिक करा