Siddhi Hande
आज पुणे-नागपूर ही वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. ही एक्सप्रेस आता प्रवाशांसाठी सुरु झाली आहे.
या नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे ९०० किलोमीटर अंतर अवघ्या १२ तासांत पार करता येणार आहे.
नागपूर ते पुणे या प्रवासासाठी ३ तासांचा वेळ वाचणार आहे.
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी कार स्वरुपात धावणार आहे.
एसी चेअर कारसाठी १५०० रुपये तिकीच असणार आहे.
एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी ३५०० रुपये तिकीट असणार आहे.
नागपूर ते पुणे हा प्रवास फक्त १२ तासातच पूर्ण होणार आहे.