Dhanshri Shintre
करप्रणालीत आयकर आणि टीडीएस हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असून आर्थिक शिस्त राखण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असते.
पण तुम्हाला माहिती आहे का की आयकर आणि टीडीएस यामध्ये नेमका काय फरक आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे?
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयकर आणि टीडीएसमधील मुख्य फरक सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत.
आयकर म्हणजे असा थेट कर जो सरकार नागरिकांच्या विविध उत्पन्न स्त्रोतांवर थेट वसूल करून महसूल गोळा करते.h
उत्पन्न कर हा नागरिकाच्या पगार, व्यवसायातून होणारा नफा आणि भांडवली नफ्यावर आधारित असतो.
टीडीएस ही अशी प्रणाली आहे ज्यामध्ये सरकार कर थेट उत्पन्न मिळण्याआधीच स्रोतावरून वसूल करते.
हा एक विथहोल्डिंग टॅक्स आहे जो पगार, व्याज किंवा भाडे मिळण्यापूर्वीच थेट स्रोतावरून कापला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.