IPO म्हणजे काय आणि लोक त्यात इतकी मोठी गुंतवणूक का करतात?

Dhanshri Shintre

IPO चा उल्लेख

सोशल मिडिया आणि वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला IPO चा उल्लेख वारंवार ऐकायला मिळाला असेल.

पैसे गुंतवून

आजकाल आयपीओमध्ये लोक मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवून आपले आर्थिक भवितव्य मजबूत करत आहेत.

कशासाठी वापरले जाते?

पण तुम्हाला माहिती आहे का, IPO म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरले जाते?

IPO म्हणजे काय?

खरं तर, IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, जे कंपनीचा पहिला सार्वजनिक शेअर विक्रीचा टप्पा असतो.

भांडवल

कंपनी जेव्हा भांडवल वाढवू इच्छिते, तेव्हा ती कर्जाऐवजी लोकांना हिस्सा विकून निधी उभारते.

शेअर्सची विक्री

अशावेळी कंपनी प्रथमच आपल्या शेअर्सची सार्वजनिक विक्री करून बाजारात प्रवेश करते.

शेअर्स

या प्रक्रियेत कंपनी प्रथमच आपल्या शेअर्सना बाजारात लोकांसाठी उपलब्ध करून देते.

नफा मिळण्याची संधी

IPO खरेदी करणाऱ्यांना कंपनीत भागधारकत्व मिळते आणि कंपनीच्या नफ्यानुसार त्यांना नफा मिळण्याची संधी मिळते.

NEXT: डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय? फायदे जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल


येथे क्लिक करा