Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतला दमदार अभिनेता म्हणून रितेश देशमुखची ओळख आहे.
रितेशने त्याच्या अभिनयाने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही छाप उमटवली आहे.
मूळचा लातूरचा रितेश देशमुख किती शिकलाय हे जाणून घेऊया.
रितेश देशमुखचं शालेय शिक्षण लातूर जि. डी. सोमाणी मेमोरिअल स्कूलमधून झालं आहे.
उच्च शिक्षण रितेशने मुंबईमधून पूर्ण केलं आहे.
पदवीचं शिक्षण रितेशने कमला रहेजा महाविद्यालयातून घेतलं आहे.