Manasvi Choudhary
मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नम्रता प्रधान.
नम्रताने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नम्रताने ठिपक्याची रांगोळी या मालिकेत काम केलं आहे.
नम्रताने साडीमध्ये खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
नम्रता ही साडीलूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे.
नम्रताने मिनिमल मेकअप अन् मोकळे केस असा तिचा लूक केला आहे.
सोशल मीडियावर नम्रताचे फोटो सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.