Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी फोटोशूटमुळे चर्चेत आहेत.
नुकतेच प्राजक्ताने तिचे नवीन फोटोशूट केलं आहे.
गुलाबी घागरा लूकमध्ये प्राजक्ताने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.
नेकलेससह केसांची हेअरस्टाईल असा प्राजक्ताचा लूक आहे.
प्राजक्ताच्या फोटोंना सोशल मीडियावर तुफान लाईक्स येत आहेत.
सध्या अभिनेत्री प्राजक्ताचे हे फोटो ट्रेडिंगमध्ये आहेत.