Manasvi Choudhary
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरची ओळख आहे.
जान्हवी अत्यंत कमी कालावधीत स्वत:च अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा जन्म ७ मार्च १९९७ मध्ये मुंबईत झाला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर आहे.
मुंबईच्या धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये जान्हवीचं शिक्षण झालं आहे.
उच्च शिक्षण जान्हवीने अमेरिकेत पूर्ण केलं आहे. लॉस एंजेलिस येथे ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून थिएटर अॅक्टिंगचा कोर्स तिने केला आहे.
जान्हवीची धाकटी बहीण खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये काम करते.