Saam Tv
इंस्टाग्राम असो वा युट्यूब ते उघडताच दिसणारा चेहरा म्हणजे प्रणित मोरे.
प्रणित मोरे हा एक कॉमेडीयन तसेच रेडिओ जॉकी सुद्धा आहे.
याचे नाव आता प्रत्येक सोशल मीडिया वापरणाऱ्याला माहित झाले आहे.
प्रणित मोरे हा कॉमेडी शो वेगवेगळ्या भागात जावून करत असतो.
प्रणित मोरेने वेलिंगकर इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्चमध्ये मार्केटिंगमध्ये एमबीए केले आहे.
तर प्रणित मोरे हा कोकणातल्या रत्नागिरी गावचा आहे. त्याचे वडील हे एसटी महामंडळात कंडक्टर होते.