Saam Tv
मृणाल दुसानिस ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मृणाल दुसानिस सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काम करत आहे.
माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून मृणाल ओळखली जाते.
मृणाल दुसानिसचा जन्म २० जून १९८८ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला.
मृणालने शालेय शिक्षण मराठा हायस्कूलमधून घेतले.
एच.पी.टी. आर्ट्स & आर.य.के. सायन्स कॉलेज मधून तिने पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले.
मृणालची पहिली आणि अजूनही अनेकांच्या परिचयाची असणारी मालिका म्हणजे, 'माझी या प्रियाला प्रीत कळेना' ही आहे.