Saam Tv
जान्हवी कपूर नेहमीच सोशल मीडिया सक्रीय असते.
जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडचा नवा चेहरा आहे.
जान्हवीने नुकताच तिचे सिल्वर आउटफीटमधले फोटो शुट इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
यात तिने सिल्वर गाऊन आणि डायमंडचा नेकलेस परिधान केला आहे.
हा बोल्ड आणि हटके लुक करून तिने पुन्हा चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे.
जान्हवी कपूर ही अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आहे.
२०१८ मध्ये जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून अभिनयाची सुरूवात केली होती.
जान्हवी कपूरने न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.