Manasvi Choudhary
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त कायमच चर्चेत असतात.
संजय दत्त यांचा जन्म २९ जुलै १९५९ मध्ये मुंबईत झाला आहे.
संजय दत्त यांनी हिमाचल प्रदेशमधील लॉरेन्स स्कूल येथून शिक्षण घेतलं आहे.
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र अभिनयासाठी शिक्षणातून ब्रेक घेतला
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला.
१९८१ मध्ये संजय दत्त यांचा पहिला चित्रपट 'रॉकी' रिलीज झाला वडिलांच्या चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
रॉकी चित्रपटानंतर संजय दत्त यांनी विधाता, जॉनी आय लव्ह यू, बेकरार, मैं आवारा हूँ, जमीन आसमा या चित्रपटांमध्ये काम केले.