Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Manasvi Choudhary

लोकप्रिय जोडी

मराठीसह हिंदीमध्ये अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावर.

Sachin Pilgaonkar | Social Media

चाहत्यांना अपडेट

सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सचिन पिळगावकर चाहत्यांना अपडेट देत असतात.

Sachin Pilgaonkar | Social Media

लेकीसाठी सचिनची पोस्ट

आता सचिनने इन्स्टाग्रावर लेक श्रिया पिळगावकरसाठी पोस्ट शेअर केली आहे जी लक्ष वेधून घेत आहे.

Shriya Pilgaonkar | Social Media

या चित्रपटातून केलं पदार्पण

श्रियाने एकुलती एक या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Shriya Pilgaonkar | Social Media

सीरिज

श्रिया पिळगावकर 'मंडला मर्डर्स' ही सीरिज रिलीज झाली आहे.

Shriya Pilgaonkar | Social Media

वडिलांनी केलं कौतुक

यावर वडिलांनी तिचं कौतुक केलं आहे. पोस्टमध्ये ते म्हणाले, 'तुला जे काही प्रेम मिळत आहे त्यासाठी अभिनंदन श्रिया.'

Shriya Pilgaonkar | Social Media

अभिनय

तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसते. प्रत्येक वेळी तुझा अभिनय पाहून थक्क व्हायला होतं.

Shriya Pilgaonkar | Social Media

भूमिकेचं कौतुक

मंडला मर्डर्स मधील रूक्मिणीच्या भूमिकेसाठी आम्हाला तुझा विशेष अभिमान वाटतो. ही भूमिका तुझ्या इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. असं म्हटलं आहे.

Shriya Pilgaonkar | Social Media

next: Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

येथे क्लिक करा..