Manasvi Choudhary
सैराट चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकु राजगुरू.
रिंकू राजगुरू आज सर्वांना माहित आहे.
रिंकून अत्यंत कमी कालावधीत तिचा अनोखा ठसा उमटवला आहे.
रिंकूचं शिक्षण किती झालय हे तुम्हाला माहितीये का?
अभिनेत्री रिंकू राजगुरूचे शिक्षण अकलूज येथून झाले आहे.
पदवी शिक्षण रिंकूने कला आणि विज्ञान शाखेतून पूर्ण केलं आहे.
सैराट चित्रपटात अभिनय करताना रिंकू दहावीमध्ये होती.