Manasvi Choudhary
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला RIP हा शब्द वापरला जातो.
मात्र तुम्हाला RIP या शब्दाचा अर्थ माहितीये का.
अनेकांना या शब्दाचा अर्थ माहिती नाही.
RIP या शब्दाचा फुलफॉर्म 'Rest In Peace' असा आहे.
लॅटिन Requiescat In Pace या शब्दापासून RIP हा शब्द तयार झाल आहे.
RIP चा मराठी अर्थ आत्म्याला शांती लाभो असा आहे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य माहिती घ्या.