Manasvi Choudhary
बॉलिवूडसह संपूर्ण जगाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय.
ऐश्वर्या राय ही तिच्या प्रोफेशनल आयुष्यासह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला आहे.
मात्र याच ऐश्वर्या रायचं शिक्षण किती झालय तुम्हाला माहितीये का?
ऐश्वर्या रायचे शिक्षण मुंबईतील आर्य विद्या मंदिर हायस्कूलमध्ये झालं आहे.
ऐश्वर्याने इंटरमिजिएट शालेय शिक्षण जय हिंद कॉलेजमधून पूर्ण केले.
नंतर ऐश्वर्या रायने मांटुगा येथील डीजी रूपारेल कॉलेजमध्ये उच्चशिक्षण घेतले.
मॉडेलिंग करण्यासाठी ऐश्वर्या रायने शिक्षण अर्धवट सोडले.