CV आणि Resume मधला फरक तुम्हाला माहितीये का?

Manasvi Choudhary

इंटरव्ह्यू

कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी इंटरव्ह्यू देणे सर्वाच महत्वाचे असते.

CV And Resume | Canva

महत्वाची प्रक्रिया

नोकरी निवडताना इंटरव्ह्यू आणि डॉक्यूमेट्स देणे ही महत्वाची प्रक्रिया असते

CV And Resume | Canva

अशी मिळवा नोकरी

सीव्ही आणि रेझ्युमे शिवाय कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळवणे अशक्य आहे

CV And Resume | Canva

सीव्ही आणि रेझ्युमे

काही कंपन्यामध्ये सीव्ही तर काही कंपन्यामध्ये रेझ्युमे मागतात असं का?असा प्रश्न तुम्हालाही येतच असेल

CV And Resume | Canva

वेगळेपणा

सीव्ही आणि रेझ्युमे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत

CV And Resume | Canva

काय आहे सीव्ही

सीव्ही म्हणजे कर्रक्यूलम वीटा.सीव्हीमध्ये तुमच्या शिक्षणाविषयी आणि व्यावसायिक करिअरविषयी संपूर्ण माहिती असते.

CV And Resume | Canva

काय आहे रेझ्युमे

रेझ्युमेमध्ये तुमच्या कामाचा अनुभव, कौशल्य आणि कामासंबंधित असलेली माहिती असते. जॉब-अवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट्स बद्दल ही माहिती दिलेली असते.

CV And Resume | Canva

NEXT: Almond Benefits: उन्हाळ्यात बदाम खाण्याची योग्य पध्दत जाणून घ्या

Almond Benefits | Canva