Manasvi Choudhary
शिवशाही बस या आरामदायी सेवा एसी सीटर मॉडेल्सच्या आहेत.
शिवनेरी एसी बसमध्ये ९४०० आर आणि स्कॅनिया मेट्रोलिंक बसचा समावेश आहे.
शिवशाही बसेस या एसी लक्झरी बस आहेत.
शिवशाही बस या महाराष्ट्रातील मुख्य मार्गावर धावतात.
शिवनेरी या महाराष्ट्रातील निवडक मार्गावर आणि गावांमध्ये सुरू आहेत.
शिवशाही बस सेवा ही लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी आरामदायी आहे.
शिवनेरी बस या सुरळीत प्रवासाच्या गुणवत्तेमुळे अधिक आरामदायी आहेत.