Manasvi Choudhary
स्वारगेट हे पुणे शहरातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
वाहतुकीच्या वर्दळीसाठी स्वारगेट हे ठिकाण ओळखले जाते.
स्वारगेट या नावामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
स्वारगेट हे ऐतिहासिक ठिकाण असून शिवकालीन काळातही त्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
पुण्यातील लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले बालपण घालवले.
पूर्वी इंग्रज काळात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव 'गेट' असे झाले.
घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे "स्वारगेट" असे ओळखले जाऊ लागले.