Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की शरीरातून घाम यायला सुरूवात होते.
उन्हाळ्यात सरबत पिण्याकडे कल वाढतो.
थंडगार लिंबू पुदिना सरबत प्यायला सर्वांनाच आवडते.
पुदिना सरबत घरीच बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
पुदीना सरबत बनवण्यासाठी लिंबू, साखर, काळे मीठ, पुदीन्याची पाने, बर्फ आणि पाणी हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम लिंबू धुवून घ्या नंतरकाढून रस काढून घ्या.
नंतर एका भांड्यात साखर काळे मीठ, लिंबाचा रस, पुदिना, घाला.
नंतर या संपूर्ण मिश्रणात लिंबू पीळून थोडे पाणी घाला.
संपूर्ण मिश्रण छान एकत्रित करा व पुन्हा आवश्यकतेनुसार पाणी घाला.
अशाप्रकारे तयार झालेले सरबत गाळून घ्या.
नंतर एका ग्लासमध्ये बर्फ घालून लिंबू पुदीना सरबत सर्व्ह करा.