ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुसंख्य लोकांना पेरु खाण्यास प्रचंड आवडते.
तसेच, आता बाजारात गुलाबी आणि सफेद अश्या दोन्ही प्रकारचे पेरु मिळतात.
परंतू तुम्हाला गुलाबी आणि सफेद पेरुमधील फरक माहिती आहे?
तर जाणून घ्या गुलाबी आणि सफेद पेरुमध्ये नेमका काय फरक आहे.
सफेद पेरुमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते पण त्यात साखर आणि स्टार्च कमी प्रमाणात असते.
गुलाबी पेरुमध्ये स्टार्च आणि साखरेचे प्रमाण अधिक असते, परंतू पाण्याचे प्रमाण कमी असते.