Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात दह्याचे सेवन आरोग्यासाठी केले जाते.
दही खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते. पोटाला आराम मिळतो.
पण तुम्हाला माहितीये का? Curd आणि Yogurt मधील नेमका फरक काय आहे?
अनेकजण Curd आणि Yogurt ला दही समजतात पण हे दोन्हीही वेगळे आहेत.
Curd आणि Yogurt हे दोन्हीही मलईदार दिसतात मात्र ते वेगळे आहेत बनवण्याची प्रक्रिया देखील वेगळी आहे.
Curd म्हणजेच दही हे दूध गोठवून, ५ ते ६ तास आंबवून तयार केले जाते तर Yogurt हे घरी तयार होत नाही. औद्योगिक पद्धतीने बनते.
दही म्हणजेच Curd हे चवीला आंबट असते तर Yogurt हे हलकेसे आंबट असते.