साप आणि नागामध्ये काय फरक आहे? 100% तुम्हाला माहित नसेल!

Surabhi Jayashree Jagdish

साप आणि नाग

तुम्ही साप आणि नागाबद्दल ऐकलं आहे असेलच. बहुतेकांना याची भीतीही वाटते

दोघांमध्ये फरक

काही लोक साप आणि नागाला यांना एकच मानतात. पण हे चूक आहे. साप आणि नागामध्ये खूप फरक आहे.

वैज्ञानिक फरक

साप आणि नाग दोन्ही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वर्गात येतात. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत.

काय आहे नेमका फरक

सामान्य भाषेत लोक अनेकदा नाग आणि साप हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. मात्र प्रत्येक नाग हा साप असतो, परंतु प्रत्येक साप हा नाग नसतो.

विषारी आणि बिनविषारी साप

३००० हून अधिक सापांच्या प्रजातींपैकी काही क्रेट, व्हायपर आणि कोब्रा सारख्या विषारी आहेत, तर काही बिनविषारी आहेत. कोब्रा हा एक विशेष प्रकारचा विषारी साप आहे.

इंडियन कोब्रा

भारतात आढळणाऱ्या नागाला इंडियन कोब्रा म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव (Naja naja) आहे.

कोब्राची खास ओळख

कोब्राची सर्वात खास ओळख म्हणजे त्याचा पसरलेला फणा. जेव्हा जेव्हा त्याला धोका वाटतो तेव्हा तो त्याच्या डोक्याच्या मागे फणा पसरवतो. याचं विष न्यूरोटॉक्सिक असून ते मज्जासंस्थेवर परिणाम करतं.

Shivaji Maharaj Rajyabhishek: राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख कसा होता?

Shivaji Maharaj Dress Rajyabhishek | saam tv
येथे क्लिक करा