Manasvi Choudhary
संपूर्ण दिवसात आपण एक तरी साखरेचा गोड पदार्थ खातोच खातो.
भारतात अनेकांच्या दिवसांची सुरूवात गोड चहा आणि कॉफीने होते.
साखर हा आहारातील महत्वाचा घटक बनला आहे असं म्हणता येईल.
मात्र तुम्हाला माहितीये का? साखर खाण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
साखरेमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होत्या, त्वचेवर सुरकुत्या दिसतात.
१४ दिवस साखर न खाल्ल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात.
१) झोप चांगली येते.
२) चेहऱ्यावरची सूज कमी होते.
३) वजन कमी होण्यास मदत
४) रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.