Manasvi Choudhary
सध्या दिशाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
दिशाचे बोल्ड फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अभिनेत्री दिशा पटानी ही बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रीपैकी एक आहे.
ं
दिशा पटानी तिच्या फिटनेसची काळजी घेते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने सांगितलं आहे.
जीम, व्यायाम, हाय प्रोटीन डाएट असे दिशा पटानी दररोज न चुकता फॉलो करते.
बिकनीतील दिशाचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिच्या कर्वी फिगरचे कौतुक केले आहे.
दिशाचे असे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.